तिला पाऊस खूप आवडतो आणि
मला पावसात 'ती',
तिला बोलायला खूप आवडते आणि
मला बोलताना 'ती',
मला ती खूप आवडते पण.......
तिला नाही आवडत मी !!!!!
म्हणून खड्यात गेला पाऊस आणि
खड्यात गेली 'ती'.....
-संग्रहित
अज्ञानाच्या अंधारात प्रकाशाचा नवा किरण......
पावसात ती कुणालाही आवडेलच की!
ReplyDelete